Eknath Shinde Contact WhatsApp Number: Maharashtra CM Helpline Number

CM Eknath Shinde Contact Number, Whatsapp Number – Dr. Eknath Shinde is the new Chief Minister of the state of Maharashtra. And as he holds the most crucial position in the state. So there are many people that are searching for the contact number of the new Chief Minister of the state Dr. Srikant Eknath Shinde. In today’s article, we will provide complete information on the contact number of  Eknath Shinde. We will tell you the Personal Assistance Mobile Number, Whatsapp Number, and Address details of CM Eknath Shinde. Also, check the Updated Email Address of the state CM. So read the complete article if you want to know more about the newly elected CM of Maharashtra CM Eknath Shinde.

Contents

Eknath Shinde Contact Number Details

The full name of the CM of Maharashtra is Dr. Srikant Eknath Shinde. He was born on the 4th of February 1987 in Mumbai, Maharashtra. His father’s name is Shri Eknath Sabhaji Shide and his mother’s Name is Lata Eknath Shinde. He is married to Smt. Vrushali Shinde. He completed his study at Dr. DY Patil Medical College. In the year 2014, he was elected as Lok Sabha Member for the first time. As we know that Eknath Shinde is the new CM of the state of Maharashtra. Eknath Shinde was an MLA from the ruling party, Shiv Sena. But later he rebelled from the party and took his support with other MLAs from the Ruling party later giving support to the Opposition party BJP. In a conclusion, Eknath Shide was made the new CM.

Eknath Shinde is the CM of the state and now many people as his wellwisher and supporters want to contact him. And all of these people are searching for the details of his contact. Apart from that, people also looking for the Maharashtra CM Helpline Number to contact him directly and register their feedback, suggestion, and complaint. So go through the article ahead to grab all the correct information.

Dr. Eknath Shinde Contact/ Address, Phone Number

Now Eknath Shinde is the CM of Maharashtra, so the details of his personal contact number can not be displayed on the public platform. As it will cause a security threat to the life of the CM. So the personal contact details can not be released here. But we will be providing the details with help of that you can make contact with the Chief Minister of the state.

Eknath Shide Contact and WhatsApp Number Details

The details on the Eknath Shinde Contact, Address, and Phone Number are below:

Phone Number (022) 25813758, (011) 23061719
Mobile Number (+91) 9867112820, 9013869272
Whatsapp Number N/A
Fax Number N/A
Email ID [email protected] / [email protected]
PA Number N/A
Official Website Click Here
Current Address 31, Meena Bagh, Maulana Azad Road, New Delhi-110011
Residence Address 101, Shiv Shakti Bhavan, Kisan Nagar-2, Wagle Estate, Thane(w)=400604, Maharashtra

CM Eknath Shide Social Media Accounts

In this digital world where everyone has an account on Social Media platforms like Facebook, Instagram, Youtube, and Twitter. The CM of the state Eknath Shinde also has an account on social media platforms where anyone can contact him if they need any help or for any other reason.

So you can follow Eknath Shinde on his social medial account. With the help of SM accounts, you can message him, share your problems, and your views, and also write a comment on his post. So we are providing you the address of his Facebook, Twitter, Instagram, and email Id accounts.

Twitter Handle  twitter.com/DrSEShinde
Facebook Page facebook.com/DrShrikantEknathShinde
Instagram Page instagrm.com/drshrikantshinde/
Youtube Channel youtube.com/channel/UC8XVqh-Qp8GJnRq1tB60lLg

Note – Just copy and paste the above Social Media Account of Eknath Shinde in your mobile or laptop browser to directly connect him via SM.

Eknath Sindhe Personal Mobile Number

As we told you above we can’t provide CM Eknath Sindhe Mobile Number as it is not available in the public domain. If you looking for a place where all the details about the new CM of Maharashtra, Mr. Eknath Shide is available then we must recommend you to visit his own personal website. On this website, there is all the personal information one needs to get in contact with Mr. Eknath Shinde. CM Eknath Sindhe’s personal website contains full information on his personal details and all the information about him.

Official Website of Mr. Eknath Shide => http://www.shrikantshinde.in/

List of Cabinet Ministers of Maharashtra 2023

Dr. Shrikant Eknath Shinde’s website is not working right now due to regular maintenance work. So you can visit this portal later. We will also update the Eknath Shinde Contact and WhatsApp Number as soon as we get it.

Tags related to this article
Categories related to this article
General, Latest News

32 thoughts on “Eknath Shinde Contact WhatsApp Number: Maharashtra CM Helpline Number”

    1. Properties japt hogyi Kaka log dadji ki hum bhau bheno. Ko nhi mil. Mukhymantriji eknath shinde sirjj se contact number help chiye

  1. सर जय महाराष्ट्र माला 5 लाख ची गरज आहे मी दर 6 महिन्यात 50 हजार रुपये परत करेल मद्त् करा

      1. राजेश लक्ष्मणराव बोटरे

        माननीय श्री मुख्यमंत्रीजी मला घर कुल ची अवशक्ता आहे मी कागद पत्र केले आहे तरी मला अजून घर कुल आलेले नाही आहे माझे आई वडील माथारे आहे हो सर आणि मी कामाला जातो मला २०० रू रोज मिळते मला रायला घर नाही आहे बरोबर …सर माझा घराची भिंत पडली आहे साहेब तरी राहतो अहो आमी साहेब मी अमरावती जिल्लातला अहो साहेब मझ गाव वरूड आहे मला तुम्ही काही मदत करा सर 🙏🏻🙏🏻

        1. Rohan Datta Meshram

          जिला यवतमाल तो पंढरकावड़ा केंद्र करंजी गांव मुंझाळा
          साहेब मला घर आल नाही तरी ग्राम पंचायत तरी नाव घरा साठ अजुने नाव अल नाही साहेब

  2. 🙏🏻नमस्कार साहेब🙏🏻

    मी किशोर गणपतराव सुरवसे लातूर,
    एक सच्चा शिवसैनिक कार्यकर्ता खर तर साहेब ,आम्ही बाळासाहेब गेले तेंव्हा पासून आशा सोडून दिली होती पण तुमच्यां रूपाने आशेचा एक किरण दिसत आहे साहेब, आमी आमचे बाप आजोबा निस्वार्थ पणे पक्षाची सेवा करत राहिलो साहेब, गावाच्या विरोधात जाऊन पक्ष्याचा झेंडा घेऊन नाचलो आहेत,तुमच्यां रुपी आम्हाला एक आशेचा किरण दिसत आहे पक्ष्याचे निस्टांवान कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला तेवढयाच अपेक्षेने व हक्काने म्हणायला कदाचित हरकत नसेल , माझे वडील स्वर्गीय गणपतराव सुरवसे एका कार येकसिडेंट मध्ये त्यांना देव आज्ञा आली वडींलानच्या नंतर माझे म्हातारे आजी, आजोबा, आई, घरची जीम्मेदारी पूर्णपणे माझ्यावर आली या वाढत्या महागाई व बेरोजगारी असल्या कारणाने जगणं व जिम्मेदारी पेलन खूप कठीण होत चालल आहे, आपल्याला विनंती आहे की आमची हाल अपेष्टा लक्ष्यात घेता मला लातूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात कोठेही मला नोकरी देण्याची कृपा करावी जेणे करून मला माझ्या आई,आजी,आजोबा व परिवाराचा उदरनिर्वाह भागवता येईल, माझं शिक्षण 12वी पास आहे वय वर्ष 27 आहे! {मो:9209042375
    आशा आहे की आपण माझी बाब विचाराधीन घ्याल व मला नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून द्याल
    🙏🏻आपलाच छोटासा सच्चा कार्यकर्ता🙏🏻
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  3. Sanjay Kolhatkar

    शदे साहेब लई नाही मागणं!
    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट आपल्याकडे वळवून भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने नवे मंत्रिमंडळ बनवले आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्यावर महाराष्ट्राच्या विकासाची आणि सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य अपेक्षा पूर्ण करण्याची करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मुख्यमंत्री पदावर आपली जागा सुरक्षित केली असली तरी त्यामागे विधानसभा निवडणुकांनंतर मतदारांनी ज्या युतीचा मतदान करून बहुमत दिले होते त्या बहुमताचा अनादर करत निव्वळ सत्तेसाठी आणि त्याचबरोबर काही प्रमाणात राजकारणात घराणेशाहीचा अंमल अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जनसामान्यांना दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासत स्वतःचे आणि आपल्या चिरंजीवांचे सत्तेतील स्थान सुनिश्चित केले होते. हे करत असताना आपण मतदारांना आणि त्यांच्या विश्वासाला पायदळी तुडवत निव्वळ सत्तेच्या भुकेपोटी हे सारे करत आहोत याचा रोष आणि काहीसा राग जनसामान्यांच्या मनात आहे आणि तो योग्य वेळी प्रकटही होईल याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली नसली तरी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांच्या मनात मात्र ही खंत आणि काहीशी भीती निश्चितच घर करून होती ही बाब नाकारण्याचे कारण नाही. याचाच परिणाम शिवसेना आमदारांनी स्वतंत्र गट निर्माण करत शिवसेना हा घराणे शाहीचा पक्ष नसून काही विशिष्ट विचारधारेची गेली काही वर्षे तरी बांधिलकी बाळगणारा पक्ष आहे आणि या विचारधारेशी दगाबाजी करेल त्याला त्याची जागा योग्य त्यावेळी दाखवावी लागेल याची जाणीव मतदारांच्या मनात निश्चित होती. आणि या जाणिवेचे ज्ञान योग्य वेळी शिंदे गटाला झाले झाल्यामुळे त्यांनी शिवसेनेतील बहुसंख्या आमदारांना आपल्याबरोबर घेत उद्धव ठाकरे यांना सत्ताहीन केले आणि शिवसेना हा ठाकरे घराण्याचा पक्ष नसून काही विशिष्ट विचारधारेचा पक्ष आहे आणि ही विचारधारा बाळगणारे खरे शिवसैनिक आहेत असा दावा करून सत्तेचा दोर आपल्या ताब्यात घेतला.
    एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदावर आरूड होणे हे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याकडील पश्चिम महाराष्ट्राचा विभाग आणि त्याचबरोबर अशीच भौगालिक परिस्थिती असणार्‍या कोकणच्या दृष्टीने काही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारी राजवट या दृष्टिकोनातून जनसामान्य बघत आहेत. त्या दिशेने शिंदे यांनी वाटचाल सुरू केली असून सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील डोंगराळ भाग ज्यात महाबळेश्वर मेढ्यापासून ते भोर घाटापर्यंत सार्‍याच भागाच्या समावेश होतो त्याच्या विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि म्हणूनच शिवसागरच्या जवळपासच्या भागात विविध ठिकाणी तीन महाकाय पुलांची उभारणी करण्याचे आणि याच भागात पाण्याच्या साठा करता यावा यासाठी एका धरणाची निर्मिती करण्याचे पाऊल शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर अरुढ झाल्यावर उचलले आहे. याचा फायदा पाटण पासून ते महाबळेश्वर पर्यंत ज्याच्या उल्लेख काही प्रमाणात कोकण प्रांत असाच करता येईल या भागाच्या विकासासाठी निश्चितपणे होऊ शकेल. याचबरोबर पावसाळा संपल्यावर करायचे काय? या विवंचनेत असणार्‍या शेतकर्‍यांना धरणाच्या माध्यमातून बारमाही पाणीपुरवठा झाला तर हा भागही नैसर्गिक रचनेच्या माध्यमातून या भागातील जनतेला खर्‍या अर्थाने सुखाचे दिवस दाखवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल. अर्थात पाणीपुरवठा झाला म्हणजे उसाची शेती करायची या मानसिकतेपासून वेगळी वाटचाल करण्याच्या दिशेने राज्यकर्त्यांनी वाटचाल केली तर फक्त घाटमाथ्याच्या पश्चिम महाराष्ट्राची जवळीक असलेल्या भागातीलचे नव्हे तर त्याच्या पश्चिमेकडील कोकण भागाचाही खर्‍या अर्थाने समृद्ध आणि शाश्वत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी या योजनांचा फायदा नक्की होऊ शकेल.
    प्रगती याचा अर्थ कारखान्याची धुराडी उभी करण्याचा नव्हे तर तेथील नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून एक वेगळी व्यावसायिक दिशा येथे जनतेला उपलब्ध करून देणे आणि त्यातून शाश्वत विकासाच्या वाटेवर कोकण आणि घाटमाथ्यावरील जनतेला नेऊन उभे करणे हे खर्‍या अर्थाने प्रगतीचे लक्षण मानावे लागेल. आमच्याकडे पाणी उपलब्ध झाले की ऊस शेती करावी आणि साखर कारखाने काढावे ही मानसिकता काही प्रमाणात एखाद्या मनोरुग्णतेसारखी जनतेच्या आणि नेत्यांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. काही वर्षांपूर्वी चिपळूण भागातही साखर कारखाना काढण्याची बातम्या प्रकाशित होत होत्या पण भविष्यात तो विषय नजरेआड झाला. कोकणात आंबा, नारळ, सुपारी आणि भाताखेरीज अनेक निसर्गाशी निगडित पर्याय हे कोकणातील जनतेचा विकास करू शकतात याची जाणीव नेतृत्वाने आपल्या मनात बाळगली तर कोकण हे खर्‍या अर्थाने समृद्ध आणि निसर्गरम्य या वाटेने वाटचाल करू शकेल. कोरोनाच्या काळात काजूच्या रसामुळे बनवलेल्या औषधांनी कोरोनावर मात करता येते हे सत्य जनसामान्यांसमोर आले. आयुर्वेदाच्या माध्यमातून अशा अनेक वनस्पती कोकण परिसरात उगवतात आणि कालांतराने मातीमोल होतात याचे कारण या वनस्पती आणि त्याच्या उपयोग याबाबत जनसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचे प्रयत्नच आजवरच्या राजवटीत झालेले नाहीत. आंबा, नारळ, काजू, चिक्कू ,जांभळ, फणस, करवंद, सुपारी ,कोकम, लिंबू, दालचिनी जायफळ काळीमिरी औषधी आणि सुगंधी वनस्पती बांबू साग चंदन नडक्या वावडिंग पिंपळी गुडमार गुलमोहर रक्तचंदन बहावा सिल्वर ओक, अर्जुन, ऐन, बेहडा, सीता अशोक, खैर, शिकेकाई ,शतावरी, या आणि अशा अनेक वनस्पती कोकणात आडळतात आणि त्या व्यवसाय म्हशून पिकवल्या जाऊ शकतात. ज्यातील घटकांचा वापर ्रायुर्वेदीयच नव्हे तर पाश्चात्य ऐषध निर्माण क्षेत्रातही जागतिक स्तरावर मागणी आहे. ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी आजवरच्या राजवटीने कोणतीही गंभीर वाटचाल केली नाही हे कितीही नाकारले तरी ते विदारक सत्य आहे आणि त्यामुळेच े माणसाच्या अनेक आजारांसाठी उपयुक्त ठरणार्‍या अनेक वनस्पती कोकण परिसरात उगवतात आणि मावळतात. याचे कारण या वनस्पतींची उपयुक्तता आणि निर्माण होणारे आर्थिक स्रोत जनसामान्यांना समजावून देण्यात आलेली नाहीत. गाववार आगर पंचायतीनुसार अशा स्वरूपाच्या वनस्पतींचे अर्क एकत्रित करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत नेऊन पोहोचवण्याची काही योजनाबद्ध वाटचाल केली तर जागतिक स्तरावर प्रचंड मागणी असणारी अनेक रसायने कोकणात निर्माण होऊ शकतील. ज्याचा उपयोग माणसाच्या निरोगी आणि शाश्वत जगण्यासाठी होऊ शकेल त्याचबरोबर या भागातील बहुसंख्य शेतकर्‍याना जोडपिक म्हणून आर्थिक समृद्ध मार्गही दाखवू शकेल. गरज त्या दिशेने वाटचाल करण्याची आहे. दापोली कृषी विद्यापीठात अशा अनेक वनस्पतींवर संशोधन ही झाले आहे औषधी वनस्पती आणि सुगंधी औषधांचा किंवा सौंदर्यप्रसाधनांचा निर्मितीस उपयुक्त असणार्‍या वनस्पतींवर दापोली कृषी विद्यापीठ संशोधनही झाले आहे. गरज हे संशोधन जनसामान्यांपर्यंत पोहोचवून भात आणि आंब्याबरोबरच औषधी वनस्पतींच्या निर्मितीसाठी या संशोधनाचा वापर झाला तर शेती बरोबरच शेती निगडित नसलेल्या क्षेत्रातही डोंगर कपारीतून या वनस्पतींची निर्मिती होऊ शकते जो कोकणातील जनतेच्या दृष्टीने समृद्धीचा शाश्वत मार्ग ठरू शकतो. गरज आहे की त्यासाठी शासनाने तज्ञांची मदत घेऊन हे ज्ञान सर्वसामान्य ग्रामीण आणि अर्ध ग्रामीण क्षेत्रापर्यंत नेऊन पोहोचवण्याची यातून समृद्धीचा नवा मार्ग तर उपलब्ध होईल. पण त्याचबरोबर जनसामान्यांना सुखाचा आणि समृद्धीचा नवा मार्गही अनुभवता येईल. गरज आहे त्यासाठी योजनाबद्ध वाटचाल करण्याची, आणि म्हणूनच कोकणच्या मातीशी नाळ े नाळ जोडलेले एकनाथजी शिंदे या दिशेने जाणीवपूर्वक प्रयत्न करून डोंगराळ भागातील आणि कोकण आणि घाटमाथ्याला लागून असलेल्या क्षेत्राला समृद्धीचा आणि सुखकर जगण्याचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करतील एवढीच मागणी सर्वसामान्य जनतेची कोकणाशी नाळ जोडलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे. आणि त्या दृष्टीने ते वाटचाल करतील एवढीच अपेक्षा सर्वसामान्य जनता करत आहे. आणि म्हणूनच एकनाथजी शिंदे लई न्हाईं मागणं, पण एवढे तरी कराच! हाच सर्वसामान्यांचा आग्रह असणार आहे.
    संजय कोल्हटकर, सातारा

  4. Tushar A Kajrolkar

    Dated 7 October 2022
    नाव: तुषार अनंत काजरोळकर
    contact :- (8657959276)
    Locatiin:- Mumbai (Sion East)
    वय: ५० वर्ष
    Status: married to Sonal (2002) and has two children Purva (2003) and Advaitya (2006)

    सर्व प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा आणि खूप गर्व वाटत आहे.🙏🙏🙏🙏🙏

    सर, मी एक सॉफ्टवेअर इंजिनिर होतो (आहे) पण गेली 15 वर्ष वाइट अनुभवातून जात आहे (शनी महादशा) इकडे नमोद करणं अशक्य आहे. पण याच काळात 2016/2020 पासून माझी नौकरी गेली (कॉम्पुटर) va इतर उद्योग (ओला आणि उबेर) hi सगळे नुकसान झाले मी बरबाद झालो. 😭

    त्यातच त्याच काळात वडीलाने मला साथ द्याचे सोडून माझ्या वर आरोप करतात की मी त्यांना नीट सांभाळत नाही (वडलांना 35,000/ आणि आई ला 15000/ प्रोविडेन्ट फंड मिळतो) आणि धाकटा भाऊ कसला तरी उद्योग करतो (त्याची बायको गुजराती परप्रांती आहे) म्हणजे जे कमवतात तेच माझ्या वर आरोप करून मला घरातून बाहेर काढू पाहत आहेत…

    … भावाच्या लग्न अगोदर वडील नीट न समजूतदार वागत होते, नंतर त्यांच्या स्वभावात जमीन अस्मान फरक झाला 🤷

    **साहेब तो (वडील) मला, माझ्या बायकोला आणि मुलांना रस्त्यावर आणू पाहत आहे**

    तुम्च्या हाथ जोडून विनंती करतो कृपया मला आणि माझ्या बायको पोराला त्वरित सरक्षण द्या, न्याय द्या, mhatvach mhanje काम द्या 🙏

    Please note our case has gone to jureisdiction (कोर्ट) while we have no lawyer rather dont know how to approach this situations

    क्रुपया मध्यस्ती करून दोन्ही बाजू ऐकून न्याय करा ही हाथ जोडून विनंती (इतर बाबी, पुरावे, मुद्दे भेटून सांगितलं तर बर हुईल)

    ALSO NOTE : I am sorry to put it here (but I have to) THAT MY FATHER POSSESS #A TITLE PAPER (property) OF MY NAME (his elder son) WHICH ALSO HE IS NOT WILLING TO GIVE IT OR TELL DETAILS OF IT. (near talegao station i guess)

    🙏🙏🙏 YOU SIR PLEASE INTERFERE AND SEE THAT A RIGHT JUDGMENT IS DONE IN THIS 🙏🙏🙏

    CM EKNATH S. SHINDE SIR KINDLY HELP ME N HOPEFULLY

    ALSO GIVE ME ANY KIND OF WORK WHERE I CAN PROVIDE MY IMMEDIATE FAMILY (WIFE N CHILDREN)

    I have always taken care n provided my parents all my life and will further also… But father is RIDICULING whole thing I dunno what to do 🤷. KRUPAYA NYAY KARA,

    SADYA MAAZI MULGI 12VI NANTAR KAAM KARAT AAHE ANI AMHI TICHE AAI VADIL GHARAT PASOON AHOT (KONICH KAAM DET NAHI)… MALA MOTHA AJAR AAHE… ANTROON WAR ASTO (IRRITABLE BOWEL SYNDROME MHANTAT)

    MULILA TICHYA KAMAT HI TRAS HOT AAHE (MNGMT CHANGE ZALA) TARIHI TI BICHARI NISHTENE KAAM KARTE SAKALI 10LA NIGHTE RATRI 11LA GHARI YETE…

    KHOOP VAIT PARIATHITI ZAALI
    😭AAHE AMCHI

    🙏🙏🙏
    ॐ नमो मार्तण्ड भैरवाय

  5. Mrs.Rekha. j. Pillai

    7/ 10/2022
    Name : Mrs. Rekha J. Pillai
    Me ek duhkhi maata ahey. Mala aai, vadil bhau. Nahit.
    Maza metha mulga 25 Varshach ahey to mental disorders ahey. Me house wife ahey. Mazi pati police department madhye duty la ahey.
    Shinde saheb apan Kiti tari mahan ahat. Tumhi aplya marathi mansasati ladt ah.
    Parameshvar tumhala Sakti deo.
    Jai Maharashtra

  6. नमस्कार साहेब,
    मी हेमा आचार्य नाशिक मध्ये जगदीश जंगम या माणसाने मला व माझ्या परिवारास फसवून माझ्याशी लग्न केले त्याचे आधीच घटस्फोट न होता दोन लग्न झाली होती. आता तो नाशिकमधेच फरार आहे . आणी त्यांना सपोर्ट आहे तो खासदार हेमंत गोडसे. मी mumbai ला आईकडे आहे सध्या मी मालवणी पोलीस स्टेशन मालाड इथे FIR केली आहे पण 2 महिने उलटून सुद्धा कोणीही त्याचे काहीच करू शकत नाही.
    तो बाईचा मोठ मोह्या माणसांना भेटून त्याच्याकडून पैसे घेतो हे hi कळले
    मला एकदा तुम्हाला भेटायचे आहे.
    कृपया कळवा

  7. Basawaraj Hanamant Biradar

    माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या जिल्हा सांगली जत तालुक्यातील सोनलगी गावात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. माझे नाव बसवराजा हणमंता बिराजदार आहे आणि आम्ही आमच्या बागेत द्राक्षे पिकवतो.यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी ही विनंती

    1. इंदू बाई लक्ष्मणराव बोटरे

      सीएम सर मला घराची अवशक्ता आहे तरी पण मला घर कुल आलेले नाही आहे सर मी दाकुमेंड्स दिले होते सर घराचे २०१४ मधे तरी पण मला घर कुल आलेले नाही… मला तुम्ही काही मदत करा हो सर 🙏🏻मी राहते सर वरूड ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक… वरूड ता.वरूड जिला अमरावती आमी घरी तिघेच असतो आणि त्यात मी आणि माझे पती आमी माथारे अहो सर माझा मुलगा २५० कमावतो कामाला जाऊन ते पैसे आमच्या घरीच खाण्यात जाते तर आमच्या कळून पैसे गोळा होतच नहीं सर मंनुन सर मी तुमच्या कळून काही अपेक्षा करून आहे सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अमाला फक्त आणि फक्त घर हवं सर लपायला अक झोपल पण दया हो सर

  8. Prof. Dr. JOGDANKAR HARIDAS BABURAO

    See Following Links:

    1) Old Pension / जुनी पेन्शन योजना:

    2) Maratha Reservation / मराठा आरक्षण:

    To.

    1) Hon. Narendra Modi
    Prime Minister of India.
    New Delhi.
    2) Hon. Sharadchandra Pawarji.
    President NCP.
    Member of Parliament &
    Former Central Agriculture Minister.

    Subject: “माझी पेन्शन, माझा स्वाभिमान” साठी संप, संप, संप-12 डिसेंबर 2022 पासुन- संप-12 डिसेंबर 2022 पासुन- संप, 12 डिसेंबर 2022 पासुन- संप, संप, संप. होय आम्ही सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आमच्या हक्काचे वार्षिक बोनस व निवृत्ती वेतन / पेन्शन या दोन्ही योजना मागणीसाठी संपावर जाणार.

    संदर्भ: राजस्थान, झारखंड व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मध्ये जुनी पेन्शन योजना लागु झालेली आहे. तसेच देशातील सर्व कोर्टातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु झालेली आहे

    Respected Sir.

    होय आम्ही सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार, कारण भारत सरकारच्या व देशातील सर्व राज्य सरकारांच्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये असलेला कर्मचारी आज अन्यायग्रस्त होत आहे, कारण मागील काही वर्षात आमच्या हक्काचे वार्षिक बोनस व निवृत्ती वेतन / पेन्शन या दोन्ही योजना शून्य आधारित अर्थसंकल्प (झिरो बजेट) च्या नावाखाली आमच्या कर्मचारी विरोधी नेत्यांनी बंद केलेल्या आहेत. ज्या नेत्यांनी या योजना बंद केल्या त्या नेत्यांचे पक्ष आज रोजी सत्तेत नाहीत याची विद्यमान सरकारांनी दखल घ्यायला हवी. या दोन्ही योजना लवकरात-लवकर केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारनी तातडीने चालू कराव्यात कारण, कुठलाच राजकीय पक्ष आमदार / खासदार यांचे पेन्शन बंद करण्याचं धाडस दाखवत नाहीत सामान्य नौकरदार / कर्मचारी माणूस हयातभर नोकरी करतो, तेव्हा रिटायर झाल्यावर त्याला फारतर पंचवीस ते तीस हजार पेन्शन मिळणार आणि राजकीय पक्षाचा नेता कार्यकर्ता एकदा आमदार / खासदार झाले तरी लाखभर रूपयांची पेन्शन घेतो हा अन्यायच आहेना. सर्व राज्यातील आमदार व देशातील खासदार यांनी 5 वर्षे काम केल्यावर त्यांना निवृत्त समजले जाते. निवृत्ती वय इतरांसाठी 58 ते 60 वर्षे असते. 1977 साली आमदार / खासदार यांचे पेन्शन हे 250 रुपये होते व आज ते 50,000 रुपये झाले. आमदार / खासदार यांचे पेन्शन नियमित वाढते व नियमित मिळते. पाच वर्षापेक्षा जास्त काळ आमदार / खासदार राहिले तर प्रत्येक वर्षी 2000 रुपये स्वतंत्र वाढवून दिले जातात. केवळ पाच वर्षे काम केले म्हणून आयुष्यभर पेन्शन यातले तर्कशास्त्र काय आहे. त्याचवेळी सरकारी कर्मचारी पेन्शन बाबतही बोलले पाहिजे. यातील आणखी एक विकृती म्हणजे एखादी व्यक्ती आधी नगरसेवक झाली, नंतर आमदार झाली आणि नंतर खासदार झाली, तर त्याला एक नाही तर तीन – तीन पेन्शन मिळतात. केंद्रीय वेतन आयोगा कडून नेहमीच आमदार व खासदार यांच्या वेतन भत्त्यात सुधारणा केली जात आहे. सध्या आमदार व खासदार स्वबळावर मतदान करून मनमानी पद्धतीने पगार व भत्ते वाढवतात आणि त्यावेळी सर्व पक्ष एकवटलेले असतात. शासकीय कर्मचाऱ्यांचे सन 1996 पासून वार्षिक बोनस व 2005 पासून निवृत्ती पेन्शन योजना काही कर्मचारी विरोधी नेत्यांनी बंद केल्या आहेत, यामुळे त्या नेत्यांच्या पक्षाची अनेक राज्यात व देशात सत्ता राहिलेली नाही. याकरिता सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी वार्षिक बोनस व जुनी पेन्शन योजनेच्या लढाईसाठी तयार राहायला पाहिजे. त्याकरिता रस्त्यावर उतरून आंदोलने मोर्चे यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. कारण आमच्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडे लक्ष द्यायला आज कोणाकडे वेळ नाही. होय आम्ही स्वार्थी झालो कारण आम्ही देशातील सर्व जनतेसाठी राबतो आहोत.

    आम्ही भिक नाही मागत, तर हक्क मागतो आहोत. आम्ही शिक्षण घेतले पण ते बियरचे कारखाने सुरू करण्यासाठी नाही, आमदार खासदार होण्यासाठी शिक्षण घेतले नाही, तर देशातील नागरिकांना चांगल्या सुख सोयी मिळाव्यात त्यांचे हक्क त्यांना भारतीय घटनेच्या नियमाप्रमाणे मिळावेत या उद्देशाने आम्ही शिक्षण घेऊन काम करीत आहोत. आम्हाला मात्र कधीच राजकीय नेत्यांनी, तर कधी शासनकर्त्यांनी साथ दिली नाही, म्हणूनच आम्ही आमच्या हक्काचे वार्षिक बोनस व निवृत्ती वेतन / पेन्शन या दोन्ही योजना मागतोय कारण आम्हाल जगायचंय आमच्या मुलीच्या छोट्याशा कन्यादानासाठी, नाही नेत्याच्या मुलांसारख शाही विवाहासाठी. आम्हाला जगायचंय आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्याना जगण्यापूरत का होईना शिक्षण देण्यासाठी, ना की शिक्षण सम्राटांचे घरे भरण्यासाठी. आम्ही म्हणूनच संपावर जाणार. कारण म्हातारपणी आम्हाला सन्मानाने जगायचंय. आत्ता म्हातारपणी सन्मानाने जगण्यासाठी म्हणुन आपण सर्व कर्मचारी एकत्र येऊत. आम्हाला लाख अमिषं दाखवली तरी आम्ही बळी पडणार नाही. आम्हाला लाखो गाजरं दाखवली जातील, पण नाहीं थोड्या हव्यासासाठी आम्ही ही संधी दवडणार नाही. आमच होईल नुकसान थोडे दिवस म्हातारपणाच्या मरणासन्न अवस्थेपेक्षा आम्ही ते सहन करु. आत्ता आम्ही विरोधक नाही, की सत्ताधारी नाही, आत्ता आम्ही फक्त आणि फक्त जनतेचे नोकर आहोत. म्हणून आम्ही एक होऊन संपावर जाणार, त्यासाठी आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. आम्ही स्वयं स्फूर्तीने व स्वप्रेरणेंने संपावर जानार कारण,…

    मित्रांनो, सर्वात मह्त्वाची बाब म्हणजे जुनी पेन्शन ह्या साडेपाच शब्दांची किंमत, याची आपल्या सर्वासाठी असणारे महत्व आणि जुनी पेन्शन आपल्या सर्वांच्या वृध्दापकाळाची आधारवड असलेली काठी आहे. आज आपण सर्व शासकीय सेवेत आहोत. पगार मिळतो म्हणुन आपण सर्व आपले व आपल्या परिवाराचे पालन – पोषण चांगल्या प्रकारे करीत आहोत. पण भविष्यात आपण जेव्हा सेवानिवृत्त होऊ तेव्हा आपले भविष्य अंधारमय असणार आहे. कारण शेअर बाजारासारख्या सट्टारुपी बाजारावर आधारीत मिळणारी पेन्शन ही अगदी तुटपुंजी असणार आहे. आज आपण सर्व तंदुरुस्त आहोत. पण जेव्हा सेवानिवृत्त होऊ तेव्हा आपले शरीर व मन हे दोन्ही थकलेले असणार आहे. त्यांत सेवानिवृत्त झाल्यावर वाढत्या वयामुळे आपल्या सर्वांना विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे. अशा वेळी आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर आपला चरितार्थ चालणार आहे का? याचे आत्मचिंतन सर्वांनी आजच करणे गरजेचे आहे. म्हणुनच आज जर आपण लढलो नाही, तर आपले भविष्य अंधारमय आहे. मित्रांनो, हे झाले सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या परिस्थिती बाबत. आता जाणुन घ्या आपल्या वर्तमान काळाविषयी, आजपर्यंत आपले अनेक बांधव व भगिनी सेवेत असतांना मयत झालेले आहेत. मयत झालेल्या वारस कुटुंबांची परिस्थिती खुपच भयावह आहे. त्यांच्या परिवाराला कुठलीही शासकीय मदत मिळत नसल्यामुळे त्यांचे परिवार अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. सांगायचा मुद्दा हाच आहे की जुनी पेन्शन नसल्यामुळे आपला वर्तमानकाळ व भविष्यकाळ दोन्हीही अंधारमय आहे. म्हणुनच सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लढ्यात सहभागी होऊन शासनाला आपली ताकद दाखवुन देण्याची हीच योग्य वेळ आहे. आज लढलो नाही तर भविष्यात आपले भयंकर हाल होणार आहेत.

    जुनी पेन्शन घरात बसुन मिळनार नाही, तर त्यासाठी आपणास आंदोलन करावे लागेल. मित्रांनो आपल्याला एक ना एक दिवस 100% जुनी पेन्शन मिळणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण ती मिळविण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडुन रस्त्यावर उतरुन मराठा आरक्षणा सारखे आंदोलन करावे लागणार आहे. घरात बसुन तत्वज्ञान शिकवुन जुनी पेन्शन लवकर मिळणार नाही. त्यासाठी रस्त्यावरची लढाई आजपासून लढावी लागणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. त्यासाठी सर्व शिलेदारांनी सज्ज राहवे. सर्व विभागातील कर्मचारी बंधु भगिनी यांनी येणाऱ्या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. कारण शासन आंदोलकांची संख्या मोजते. म्हणुन आपले आंदोलन भव्य-दिव्य होईल तेव्हाच शासनाला जाग येईल. त्याकरीता लाखोंच्या संख्येने आपले पेन्शन सैनिक / फायटर उपस्थित राहील्यास शासनाला आपले आंदोलन चिरडताना विचार करावा लागेल. मित्रांनो, राजस्थान, झारखंड व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मध्ये जुनी पेन्शन योजना लागु झाली आहे. तसेच देशातील सर्व कोर्टातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु झाली आहे, म्हणुन आपल्यालाही लागु होईल अशी चर्चा आपण करीत बसलो आहोत. त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागु झाली, त्याचे कारण त्यांनी केलेली भव्य-दिव्य आंदोलने व तेथील सर्व विभाग जुनी पेन्शन योजना लढ्यात सहभागी असल्यामुळे तेथील राजकिय मंडळींना आपली ताकद दिसुन आली. त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना हा मुद्दा राजकिय मंडळींच्या अजेंड्यावर आला. म्हणुनच त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली. तेथील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन लाखोच्या संख्येने मोर्चे काढले. तेव्हा राजकिय मंडळींना ताकद कळाली. तचेच सुप्रीम कोर्ट व हाय कोर्ट न्यायाधीशांनी कोर्टातील सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रात “महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना” गेल्या सहा ते सात वर्षांपासुन भव्य-दिव्य आंदोलने करीत आहेत हे सत्य आहे. पण महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लढ्यात फक्त आणि फक्त शिक्षकवृंद बांधवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच इतर विभागातील कर्मचारी कधी जागृत होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात जेवढे केडर (संवर्ग) कर्मचारी आहेत त्या सर्व केडरच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लढ्यात सहभागी होऊन आपली ताकद महाराष्ट्रात दाखविली तर जुनी पेन्शन योजना हा मुद्दा महाराष्ट्रातही राजकिय मुद्दा बनु शकतो. आपल्याजवळ अजुनही सत्ताधाऱ्यांची सत्तेची काही वर्षे शिल्लक आहेत. ह्या कालावधीत सर्व विभागातील सर्व कर्मचारी बंधु भगिनीनी जुनी पेन्शन योजना लढ्यात सहभागी झालात तर जुनी पेन्शन योजना शासनाला द्यावीच लागणार आहे. म्हणुन घरात बसुन जुनी पेन्शन योजना मिळणार नाही. आता सर्वांनाच रस्त्यावर उतरुन रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. शेवटी एकच सांगतो हक्क आणि अधिकाराच्या लढाईत आमंत्रणाची गरज नसते. कारण मागील काही वर्षात आमच्या हक्काचे वार्षिक बोनस व निवृत्ती वेतन / पेन्शन या दोन्ही योजना शून्य आधारित अर्थसंकल्प (झिरो बजेट) च्या नावाखाली आमच्या कर्मचारी विरोधी नेत्यांनी बंद केल्या त्या दोन्ही योजना लवकरात – लवकर विद्यमान केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारनी तातडीने चालू कराव्यात.

    याचबरोबर आम्हाला थोडं अधिक हवं, ते म्हणजे आम्हाला सरकार कडून कायदेशीर लिखित स्वरूपात आश्वासित कायदा हवंय की पुढील पन्नास वर्ष कोणत्याही शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वार्षिक बोनस व जुनी पेन्शन योजना बंद करणार नाही आणि पुढील पन्नास वर्षात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे झिरो बजेट लावले जाणार नाही याबाबतीत कायमस्वरूपी लिखित स्वरूपातील कायदा हवा आहे.

    प्रत्येक व्यक्तीने किमान एक्कावन्न लोकांशी संवाद साधला तर भारतातील बहुतांश शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना हा संदेश मिळण्यासाठी फक्त सात दिवस लागतील. हा मुद्दा मांडण्याची हीच योग्य वेळ आहे असे तुम्हाला वाटत नाही का? म्हणुनच येणाऱ्या 12 डिसेंबर 2022 पासुन वार्षिक बोनस व जुनी पेन्शन योजना मागणीसाठी संघर्ष यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, ही कळकळीची पेन्शनमय व आरोग्यमय नम्रविनंती

    “माझी पेन्शन, माझा स्वाभिमान”.
    (Dated. 15 ऑगस्ट 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन)

    From:
    Prof. Dr. HARIDAS JOGDANKAR
    Alias “Maratha Don”.
    (Former Indian Presidential Candidate, Political Worker & Social Reformer.)
    🙏🙏🙏🙏🙏

  9. माधवी मिलिंद नाचणे

    माननीय महोदय,
    मी माधवी मिलिंद नाचणे, श्री हनुमान एंटरप्रायझेस ह्यांचा कडून फ्लॅट विकत घेतला होता.
    फ्लॅट विक्रीचा करार मेसर्स श्री हनुमान एंटरप्रायझेस बरोबर १४ ऑगस्ट २०१९ रोजी डोंबिवली येथे करण्यात आला.
    आमचा हा संपूर्ण व्यवहार कल्पेश जयंतीभाई पटेल ह्यांच्या बरोबर झाला होता. ज्या वेळेला आमचा व्यवहार झाला तेव्हा कल्पेश ह्यांनी आम्हाला “आम्ही सगळे (कल्पेश पटेल, मेहुल जेठवा, भवानी शाह, राजीव ठाकूर आणि दिनेश पाटील) पार्टनर्स आहोत” असा आभास करून दिला.
    अग्रीमेंट झाल्या वर कल्पेश ने आमच्या कडून २०,००,००० ची मागणी केली त्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितले कि ते स्वतः cheque वर श्री हनुमान एंटरप्रायझेस चा स्टॅम्प मारतील. त्यांच्या सांगण्या प्रमाणे आम्ही त्यांना cheque दिला. त्यांनी आम्हाला श्री हनुमान एंटरप्रायझेस च्या नावाची पावती हि दिली. पण ते पैसे श्री हनुमान एंटरप्रायझेस च्या अकाउंट ला न जाता “Vishvam Design” च्या नावानी गेले. त्यांनी cheque वर स्टॅम्प न मारता हातानीच Vishvam Design हे नाव लिहिले होते. त्यांनी जी पावती दिली त्यात बँक चे नाव हि चुकीचे लिहिलेले होते, आम्ही त्याला HDFC बँकेचा cheque दिला होता पण त्यांनी Kotak बँकेचे नाव लिहिले. आम्ही त्याला पावतीत बँकेचं नाव बदलून देण्याची मागणी केली तेव्हा तो बोला कि नवीन पावती Possession च्या वेळेस देईन.
    नंतर आम्ही सगळे पार्टनर्स एकच आहोत पण आमचे accounts वेगळे वेगळे आहेत असा आभास करून आमच्या कडून ते पैसे त्यांनी Vishvam च्या वेगवेगळ्या account ला घेतले.
    नंतर कल्पेश आणि मेहुल ह्यांना त्या प्रोजेक्ट मधून काढण्यात आल्या नंतरही त्यांनी आमच्या कडून June २२
    मध्ये आम्ही तुम्हाला Possession देणार आहोत हे सांगून ५००,००० घेतले. पण तरीही अजून पर्येंत आम्हाला Possession मिळाले नाही आहे.
    एकूण फ्लॅट ची agreement value: Rs. 37,46,800
    श्री हनुमान एंटरप्रायझेसच्या नावे: Rs. 51,000
    श्री हनुमान एंटरप्रायझेसच्या नावे: Rs. 20,00,000 (हि रक्कम त्यांनी फसवून Vishvam Design च्या नावानी घेतली)
    Vishvam च्या वेग वेगळ्या accounts मध्ये: Rs. 16,95,800

    मी स्वत:च्या मालकीचे आणि स्वत:च्या ताब्यात असलेले निवासस्थान विकले, माझे दागिने विकले, माझ्या नवऱ्याचे PF चे मिळालेले सर्व पैसे श्री कृष्णा प्लाझा मध्ये घर घेण्या साठी वापरले.
    मी 55 वर्षाची एक विधवा आहे आणि माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हे माझ्या दिवंगत पतीचे असलेले पेन्शन आहे. ह्या सगळ्याचा मला खूप मानसिक त्रास होत आहे.
    बऱ्याच फ्लॅट धारकांनी त्यांचा वर FIR केली पण त्यावर काही कारवाई केली गेली नाही.
    कृपया माझे निवेदन मान्य करून योग्य ती दखल घेऊन मला मद्दत करण्याची कृपा करावी हि विनंती.
    तुमची आभारी,
    माधवी मिलिंद नाचणे
    Flat No: 1204, Shree Krishna Plaza,
    90 feet road, Thakurli East.
    Vishvam Group:
    Mehul Jethva:
    Contact No: 8135003500/ 8433721607
    Kalpesh Patel:
    Contact No: 8767727200
    Office Address: 202, Jagannath Commerce Plaza, Manpada Road, Nr. Godrej Showroom, Dombivli East

  10. तातडीने कार्यवाहीसाठी अत्यंत महत्वाचे आवाहन (महाराष्ट्राच्या कल्याणासाठी)
    प्रति 26-09-2022
    मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
    मा. पालक मंत्री
    सर्वश्री देवेंद्र फडणवीस—नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा,गडचिरोली // राधाकृष्ण विखे पाटील—नगर, सोलापूर
    सुधीर मुनगंटीवार—चंद्रपूर,गोंदिया // चंद्रकांत पाटील—पुणे // विजयकुमार गावित—नंदुरबार // दादा भुसे—नाशिक
    गिरीश महाजन—धुळे,लातूर,नांदेड // गुलाबराव पाटील—बुलढाणा // संजय राठोड—यवतमाळ,वाशीम
    सुरेश खाडे—सांगली // संदिपान भुमरे—औरंगाबाद // उदय सामंत—रत्नागिरी,रायगड // तानाजी सावंत–परभणी,उस्मानाबाद
    रवींद्र चव्हाण—पालघर,सिंधुदुर्ग // अब्दुल सत्तार—हिंगोली // दीपक केसरकर—मुंबई शहर,कोल्हापूर
    अतुल सावे– जालना,बीड // शंभूराज देसाई—सातारा,ठाणे // मंगलप्रभात लोढा–मुंबई उपनगर
    महोदय,
    २००३ पासून महाराष्ट्रातील ग्रामिण / शहरी भागातील शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक, आणि पालक अशा तीन स्तरावर व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन मी करीत आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा सारांश पुढील प्रमाणे भयावह आहे. कृपया आपण जरूर चिंतन करावे. एकंदरीत महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता भयानक खालावलेली आहे. १.विद्यार्थ्यांची शिक्षणा विषयीची गोडी कमी होऊन इतर अनैतिकतेची गोडी वाढते आहे २.शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ते विषयी काहीही चिंता नाही. ३.पालकांना आपल्या पाल्याचे कल्याण कशामध्ये आहे हेच समझेनासे झालेले आहे. इत्यादी. . . .म्हणून सदाचासंपन्न समाजासाठी सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासाचे एक दोन तासांचे प्रबोधन शिक्षकांसाठी आपापल्या पालकत्व जिल्ह्यामध्ये आयोजित करावे, असे मी आपणास आवाहन करीत आहे. माझी खूप तळमळ आहे उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची. आपण सर्वांनी साथ द्यावी ही विनंती. आपापल्या पालकत्व जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये आयोजित करावे, असे मी आपणास आवाहन करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राभर प्रत्येक शाळेमध्ये प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा आहे. शक्यतो क्रमा-क्रमाने पुणे-ठाणे-मुंबई-नाशिक-धुळे-नंदुरबार-जळगाव-बुलढाणा-अकोला-अमरावती-वर्धा-नागपूर-भंडारा-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर-यवतमाळ-परभणी-हिंगोली-जालना-बीड-नांदेड-लातूर-उस्मानाबाद-सोलापूर-सातारा-सांगली-कोल्हापूर-सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड असे नियोजन केल्यास प्रवासासाठी सोईस्कर होईल. त्यासाठी सरकारी गाडीची उपलब्धता झाल्यास कार्यक्षमता वाढेल.
    प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षक—-प्रभावी व कार्यक्षम व्यक्तिमत्त्वासाठी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी शिक्षकांना दिलेल्या दहा शपथांवर प्रबोधन, तसेच थोर विचारवंतांचे शैक्षणिक विचारांचे प्रबोधन. (सुमारे दोन तास)
    तरी त्वरीत नियोजन करून कळवावे
    महाराष्ट्रभक्त स्वामी मोहनदास (भ्रमणध्वनी/संदेश ८७६७३८६५४४) एल ५०७चंद्रमा, डिएसके विश्व, धायरी, पुणे-४११०४१
    क्रमांक २०२३० दि. २६-९-२०२२ // घटस्थापना २०२२
    शिक्षकांना, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना शिक्षणाचे महत्व जेव्हा उमजेल तेव्हाच माझी तळमळ उमजेल.

  11. SANTOSH GANPAT JADHAV

    नमस्कार सर,
    ता परांडा रोड ते पाचपिंपळे आंदोरी गाव रोड ची खूप बिकट अवस्था झालेली आहे गावामध्ये वाहन येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी आपल्या पर्यंत ही व्यथा मांडत आहे.

    संतोष गणपत जाधव
    रा अंदोरी ता परांडा जिल्हा उस्मानाबाद 9766730567

  12. SHRIKANT DESHMUKH

    नमस्कार साहेब, मला आपल्यासोबत काम करायचं आहे व पक्षसंघटनेचं कार्य करायचं आहे. मी गेली १२ वर्षे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यात “बाळासाहेबांची शिवसेना” घराघरात पोहचवण्यासाठी मी रात्रंदिवस कटिबद्ध असेन. आपणास भेटण्याची संधी मिळाली तर मी माझ्या मनातील कल्पना व कार्यक्रमांची रूपरेषा आपल्या मार्गदर्शनाने करू शकेल. कृपया, आपला विश्वासू.
    संपर्क – 8888959486

    1. भिषमराज मुरलीधर सोनवणे

      मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत बोलायचं आहे

  13. Somnath shingare

    . Namaskar Saheb. me apla saccha karykarta ahe me kalyan Tata pavar la Rahat asun mala Tumchya baddal khup Abhi man ahe me apnas bhetu sekto maja mo no ७९७७६१२९५५

  14. कल्पेश श्रीपत कोळंबे

    जय महाराष्ट्र साहेब माझे गावातील दोन मुलाची पाय फेकचेर आहेत ती दोन मुले तालुका चिपळूण डेरवण हॉस्पिटल मध्ये आहेत तर 25 दिवस झालेत तर साहेब तेचे वर तातडीने इलाज झालातर बराहोईल. जय महाराष्ट्र साहेब

  15. अवंतिका सिंगासने

    नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,
    अलिबाग तालुक्यातील रामराज या गावाच्या रस्त्याची गेले ४0 वर्षा पासून दुरावस्था फार वाईट आहे. आम्ही जनसंपर्कातुन रस्ता बनवीण्याचा निर्णय घेतला पण त्याची परवानगी कशी मिळेल कृपया मार्गदर्शन करावे.
    9272305678

  16. विकास राजगुरू

    सर मला शिंदे साहेबा सोबत बोलायच 9022083132

  17. ज्ञानेश्वर अंभुरे

    साहेबांन सोबत मला बोलायचं आहे
    प्लिज माझा नंबरवर कॉल करा.🙏🙏🙏

  18. hello namaskar shinde saheb
    jai maharashtra👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    maza nav ATISH JADHAV (9082646571) thane district madhe me rahto.village maza satara aahe.
    maza ek chota sa business hota 2016 pasun chalvat hoto.job kute betla nahi mala. corona nantar mazi evdi halat bekar zali aahe saheb ki maza var aata 25 lakhs cha karja zala aahe aapla marathi manun business karava yacha tun aapan aapla life nit karavi pan sadhya je market chala aahe te bagun asa vaatya ki jiv dene hacha ek option aahe kute job nahi bank wale roj ghari visit karat aahet loan la
    process kela te pan zala
    nahi. pls saheb tumhi kay tari kara help kara tumhi anathache nath aahat👏🏻
    tumcha var ambhiman aahe ki tumhi nakki ha massage baghun maza
    help karal ashi vinatti aahe 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  19. As heard, Since last one year there are shortage of electricity meter in thane area. don’t know about rest part of Maharashtra. however Electricity meter is available at hardware at 2000 Rs cost and dont know what is the reason MSEB dont have it and if you take it from hardware then MSEB will recover only 800 cost . here customer has to bear the loss additionally if faulty meter not change then due to high bill and suppose we change then loss of 1200 due to meter replacement..

  20. चंद्रशेखर यशवंत चौगले

    साहेब प.म.देवस्थान जमीनी ह्या वहीवाठ दार याचे नावे करून राज्यातिल आनेक देवस्थान इनाम शेतकरी याना आपले तरी सरकार न्याय देईल का

  21. Dhananjay Jawkar

    I am Dhananjay Jawkar(Unemployment) worked in ICT formerly known (UDCT) from 25th March,1998 to 3rd MY,2008 for a period of ten years & then suddenly Registrar M.A.Shenoy discontinue my job in ICT (UDCT). I am asked to Registrar M.A Shenoy for my discotiunue job reason but he will answered me not to alow (right) ask this question. I am dissatisfied because ten years I am humbelly worked hard in ICT (UDCT). All Non-teaching & Teaching staff in ICT(UDCT) will aperciated my works from 1998 to 2008 till today but Registrar M.A Shenoy injustice me. I am also right a letter to Director G.D.Yadav for my Injustice but I am not giving any replay from Director office. I am worked ICT (UDCT) in various post starting from Peon,Clerk,Library attendant, Laboratory attendant from 1998 to 2008.I am giveing my valuable 10 years work for ICT(UDCT) but I am giving Injustice. I am very very dissattisfied. I am also apply various post in 2008 Peon,Library attendant,Laboratory attendant, Clerk post (advertisement vacant post in ICT) & My name is Shortlisted for Clerk Post. My interview also conducted Professor V.R. Rangnekar (HOD Dyes division), Prof. M.D.Teli (HOD Textile division). My Interview given my self satisfied all answer but I will not received appointment letter. then I am gone in depression in last few year’s. in between my mother also pariliesed from 2005 to 2017. My all life is going to struggle till today. I humbelly request you to give me JUSTICE (giving JOB ICT/UDCT). All worked experience certificate to give me(Peon,Library attendant, Labrotary attendant,Clerk).
    I am only hope you to giving JUSTICE.
    My Mobile No. 9702279648, My email I.D. [email protected]
    I am waiting for your valuable reply.
    Once again Thanks
    D.K.Jawkar
    Nishtwan Shiv Sainik

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top